सर झाडे पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा कशामुळे पिवळी पडली आहेत भरपूर प्रमाण झालेला आहे व फुल गळ होत आहे झाडाची फुलं सडून खाली पडतात व पाने खूप मोठ्या प्रमाणात पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा
झाडे पिवळी पडत आहे त्यावर उपाय सांगा कशामुळे पडले असतील
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडे पिवळी पडत आहे त्यावर उपाय सांगा कशामुळे पडले असतील
मिरची ला आता फुले यायला लागले आहेत़ पण पाने सुर्तक्ले आहेत़ आणि जोम लागत नाहि झाडाला .उपाय सुचवावे . पाने आणि उंची वाढत नाही
अनुभवी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करा ..
पाणी पिवळी होणे मुळे काळी पडणी मुळाच्या संख्येत वाढ न होणे झाडाची वाढ कुटणे तसेच पांढरी माशी व थ्रिप्स चा प्रादुर्भाव
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Anerao Suraj Blight of Pepper Chilli Leaf Curl Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!