मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

सर झाड असं झालेला आहे त्यावर उपाय सांगा

सर मिरचीचे झाड पिवळे होत आहेत कशाची कमतरता आली ते सांगा त्यावर उपाय पण सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Anerao Suraj Blight of Pepper करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा