मिर्ची च्या खालच्या पांनावर असे पांढरे स्पॉट पडून कालांतराने पाने खाल्ले जातात
20 दिवसापूर्वी मिरची ची लागवड केली आहे त्यातले काही झाडे पाने गळून चालले आहेत व मिर्ची च्या खालच्या पांनावर असे पांढरे स्पॉट पडून कालांतराने पाने खाल्ले जातात वाढ पण सगळ्या झाडांची सारखी होत नाहीये.. आम्हाला मार्गदर्शन करावे.....🙏
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
ओंकार मकाजी शिनारे Chilli Cercospora Leaf Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!