मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

K

मिर्चीवर पिवले ठिपके कशामुळे आले व त्याचे निराकरण काय?

पाने पिवली झाली। पूर्ण लाल झाल्यावर पानझड़ होते। झाडावर पांढरी उड़नारी माशी आढळून अली।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kiran Sapkal Chilli Cercospora Leaf Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

फवारणी चे क्राॅचींग वगैरे झालय का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

पाने पिवळी पडली आहेत काय करावे उपाय सांगा व 19,19,19 हुमिकऍसिड,बविस्टीन ची आळवणी घेतली आहे 4 दिवस झाले आहे पुढील खतांच नियोजन सांगा

पाने पिवळीपडली आहेत व काळोखी येण्यासाठी काही नियोजन सांगा

ढोबळी मिरची आणि मिरची

अशा प्रकारचा व्हायरस आलेला आहे तरी आपण काय सुचवाल

फोटोमध्ये असल्याप्रमाणे त्वरित कळवावे कोणती फवारणी द्यावी खते कोणते वापरावे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची पाणे आकसतात वपिवळी डाग आहेत ऊपाय सूचवा

मिरची या पिकाच्या पाणांवर पिवळे ठिपके उमटले आहेत व पाने आकसलेली आहेत ऊपाय सूचवणे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा