स्क्लेरोशिनिया खोडकुज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीला अशा प्रकारची बूरशी आसून झाडे कट होउन पडतात

फाॅस्परिक अॅसिडनी थांबेल का दूसरे कोणते औषध लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदीप गावडे Stem Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट चि आळवणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

काॅलर रुट झाले आहे, परंतु लागणीनंतर सुरुवातीला च वरील आळवणी किंवा मेटॅलेक्झील ची आळवणी करायला हवी होती, आत्ता करा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

सर ड्रिप मधून दिले तर चालेल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा