मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

सर मिरची आज 40 दिवसाची झाली शेंड्याची पाणे आकसल्यात आणी कडा करपल्यात दोण दिवसापूर्वी कॅल्शिअम आणी बोराॅनचा स्प्रे घेतला होता तर प्रमाण जास्त झाल्यामूळे झाले की आणखी कशामूळे उपाय सांगा

काही झाडांना याचे प्रमाण जास्त आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

संदीप गावडे Chilli Thrips फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा