मिरची 35दिवसांची झाली आहे गळ पडून मर होत आहे व पाणांनवर आकसा पडला आहे ऊपाय सूचवावा
पाणांनवर आकसा व गळ पडूण मर होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाणांनवर आकसा व गळ पडूण मर होत आहे
सर आमचि मिरची पिक असे होत आहे काय वापरावे लागेल सांगा
अनुभवी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करा ..
पानं पांढरे पडलेत, मिरची पिवळी झाली आहे,
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
संदीप गावडे Foot and Collar Rot गळच्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संदीप 102
4 वर्षांपूर्वी
फूट आणी काॅलरॅटचे प्रमाण किती
संदीप 102
4 वर्षांपूर्वी
पाणांवर आकसा आहे त्यावर उपाय सांगा
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
संदीप गावडे ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
Kiran 61
4 वर्षांपूर्वी
Traymer cha spre soile +uni 19+ fungi soda
संदीप 102
4 वर्षांपूर्वी
kiran sir ,conika 50%wp चि आळवणी केली तर चालेल का?