मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

M

शिमला मिर्च झाडाचि आशि स्थिति आहे

नवीन फुटवा येवून हीरवे पणा येण्यासाठी कोणते खते दयावे शेडूल पाठवा सध्या मार्केट दर चांगली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mubarak Chadedar Powdery Mildew of Pepper भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

सर नेटीवो व कॅराथेन गोल्ड स्प्रे असे दोन झाले आहे अता कोणता स्प्रे घ्यावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरची पाने गुंडाळून गेली आहे मी दोन दिवसापूर्वी कीटक नाशक म्हणून रिसब ,टाटा माणिक, व स्टिकर असे मिसळून फवारणी केली पण काही फरक जाणवत नाही मी कोणती फवारणी केली पाहिजे

पाने गुंडाळत चाललीआहे व वाढ सुध्दा होतनायआहे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्चीवरील थ्रेप्स नियंत्रणासाठी कोणते उपाययोजना करावी थ्रेप्स जास्त प्रमाणात आहे

पाने गुंडाळणे त्यामळे झाडाची वाढ होत नाही परिणामी झाडाचे जीवन चक्र कमी झाले आहे परिणामी उत्पन्न कमी झाले आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

हा कोनता रोग आहे औषध सं।ग।

पिवली पडते माल लागत नाही

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा