हिरवी मिरचीच्या काही झाडांना trips चालु झाली आहे 2 वेळा imidocropid 17.8sl ची फवारणी घेतली आहे 8 दिवसाच्या अंतरावर तर आत दुसरे काय फवारु ,दमण 303 फवारले तर चालेल का?
Imidocroprid 17.8 Sl ची फवारणी केली आहे त्रीप्स साठी तर अजुन चांगले औषध कोणते?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याImidocroprid 17.8 Sl ची फवारणी केली आहे त्रीप्स साठी तर अजुन चांगले औषध कोणते?
पिवळी पाने होऊन गालत आहेत
पानांचा रंग पिवळा होत आहे
Panacha rang badaltoy Ane pandre mul kale padun zadache vadh kame hotey
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Mahesh Mohan Mulik Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी रिजेंट + निमतेल घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mahesh
79
4 वर्षांपूर्वी
काही रोपांची पाने वरच्या बाजूस तर काही रोपांची पाने खालच्या बाजूस मुडलेत तर रिजेंट चालेल का? Venkat Pawar.
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Mahesh Mohan Mulik कराटे + निमतेल घ्या