पानावरील तुडतुडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

तुडतुडे रोग झाला आहे उपाय सांगा

सर्व पाने वाकले आहेत उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

हरिदास Chilli Thrips Leafhoppers and Jassids वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

शिमला मिरची वरती बोकड पडलेला आहे तर काय करायचे

पान वरच्या बाजूला दुमडले आहे पानाच्या शिरा पिवळया पडलाय आहेत झाडची वाद थांबली आहे पिवळे पडले आहेत

ढोबळी मिरची आणि मिरची

Sir, dhobali mirchi chi 15 gunthe jaget lagvad keleli ahe ata 50 divsachi zad asun tyamadhe varil pramane pan vedivakadi yaylet ... Tari upay Kay karava?? Me 4 divas adhi spinotoram Ghatak asleli favarni Keli ahe

Pan vedi vakadi yaylet

ढोबळी मिरची आणि मिरची

पाने पिवळी पडली आहेत काय करावे उपाय सांगा व 19,19,19 हुमिकऍसिड,बविस्टीन ची आळवणी घेतली आहे 4 दिवस झाले आहे पुढील खतांच नियोजन सांगा

पाने पिवळीपडली आहेत व काळोखी येण्यासाठी काही नियोजन सांगा

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा