आशियातील भातपीकावरील गादमाशी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

G

सर मिरची चे शेंडे असे लहान राहत आहेत

हा कोणता प्रोब्लेम आहे, आणि यावर उपाय काय..?

1वाईट मतप्रदर्शन
V

Ganesh Raskar Thrips फुलकिडे आणि Asian Rice Gall Midge मिजमाशी मुळे होत असेल। ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Admire 2gm per pump ggya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

यावर कुठली फवारणी करावी

लाल कोळी मुळे असे होऊ शकते का ब्

ढोबळी मिरची आणि मिरची

चूर्डा मुरडा बोकड्या चा प्रकार आहे

पानं अकस्तात ठिबक नाही केलेले सरी वर लागवड आहे मिरच २० दिवसा पूर्वी हुमेक 98% + १९ १९ १९ आळा ई करून दिले आहे व ६ दिवसा पूर्वी DAP+पोटॅश दिले आहे .वरील रोगा साठी काय द्यावे

ढोबळी मिरची आणि मिरची

सर झाडे पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा कशामुळे पिवळी पडली आहेत भरपूर प्रमाण झालेला आहे व फुल गळ होत आहे झाडाची फुलं सडून खाली पडतात व पाने खूप मोठ्या प्रमाणात पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा

झाडे पिवळी पडत आहे त्यावर उपाय सांगा कशामुळे पडले असतील

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा