1 एकर मिरची आहे ती दर दिवसाला 100 - 120 रोप आपोआप वळून जात आहे
मिरचीचे खोड आपोआप मधुन कट होत आहे अणि वळून जात आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरचीचे खोड आपोआप मधुन कट होत आहे अणि वळून जात आहे
पिवली पडते माल लागत नाही
मिरची एका बाजुने झाड सुकून जाते यापुर्वी सुकवा वाटत असल्यामुळे एलियट 500gm ड्रीपमधुन दिले त्यानंतर काँपर+वँलिडीमायसिन ड्रीनचिंग केले नंतर रिडोमिल 35/+सिविड ड्रीपमधून दिले परंतु थांबत नाही
नवीन शेंडा जळणे ,पाने वाकडी होणे, फळांवरती स्कॉर्चींग येणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Sachingorade97 Black Cutworm अळी संध्याकाळ च्या वेळी बाहेर येऊन असे नुकसान करत असते। ड्रीप द्वारे 1 लीटर एकरी क्लोरोपायरीफॉस 20% सोडा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Maruti 832
4 वर्षांपूर्वी
पेपर मधुन वाफ बाहेर पडून, त्याचा खोडावर परिणाम होत आहे, त्या साठी होल मातीने भरुन घ्या. जर मर रोग असेल तर मेटॅलेक्झील ची आळवणी करा.
Kiran 21
4 वर्षांपूर्वी
सर आपला नंबर पाटवा