मिरचीवरील जीवाणुजन्य मऊ कूज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

V

Sijenta ची 5531 मिरची आहे मिरचीला होल पडते व खाली मिर्ची सडते व बु रशी पकडते उपाय सांगा

काही मिरच्या हॉल पडल्या च्या खाली पिवळ्या पडून वळतात तर काही मिरच्या सडतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vinodkumar Bacterial Soft Rot of Pepper वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Delogate

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा