टोमॅटोवरील बोकड्या (घुबडा) किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

H

यावर औषध सांगा तसेच बाजारात मिळणाऱ्या औषधाचे नावे सांगा ?

नमस्कार सर यावर उपाय सांगा व बाजारात मिळणाऱ्या औषधाचे नाव सांगा ?

1वाईट मतप्रदर्शन
V

Honrao B H Tomato Yellow Leaf Curl Virus हे घुबडा व्हायरस आहे। या रोगाचा प्रसार पांढरी माशी मुळे होत असते त्यामुळे पांढरी माशीचा नियंत्रण करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

नमस्कार सर पांढऱ्या माशीच्या नियत्रणासाठी प्रभावी औषध सांगा सर !

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Honrao B H Whiteflies च्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावा आणि ओबेरोन + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

निम तेल म्हणजे लिंबाचे तेल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Goikane होय निबोळी तेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा