मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

D

पाने बारीक मुर्गळलेली आहेत आणि पिवळसर झालीत याचावर काय उपाय करू

पाने बारीक आणि पिवळसर झालीत.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipesh Savle लालकोळी Broad Mite आणि भुरीच्या Powdery Mildew of Pepper नियंत्रणासाठी बोरनियो + इंडेक्स चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा