७० दिवसांचे झाड झाले आहे , खालचे पाने पिवळी पडून गळून जात आहे.
दोन दिवसांपूर्वी metalyxyl ३५% systemic fungicide मारले आहे. कोणता स्प्रे घ्याला पाहिजे. हिरव्या पानाच्या मागे पांढरी भुरी चे टिपके आढळतात कमी प्रमाणात. पण पाने जास्त पिवळी होत आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यादोन दिवसांपूर्वी metalyxyl ३५% systemic fungicide मारले आहे. कोणता स्प्रे घ्याला पाहिजे. हिरव्या पानाच्या मागे पांढरी भुरी चे टिपके आढळतात कमी प्रमाणात. पण पाने जास्त पिवळी होत आहे.
पान पिवळी पडत आहे. मिरची बारीक आहे. @Venkat Pawar.
Mirchi Che jhad marat ahe Kay karav
मिरची च्या पानावर ठिपके पडले आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Pravin Raut भुरीच्या Powdery Mildew of Pepper उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Pravin 172
4 वर्षांपूर्वी
सर हा जास्त प्रादुर्भाव आहे का ?
Pravin 172
4 वर्षांपूर्वी
सर सल्फर ८०% चालेल ह्या वर