मोठ्या  आकाराचे कोळी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

हे मिरची चे झाड आहे लागण करुन २० दिवस झाले पण याची पाने खालील बाजुस मुडपत आहेत. तरी प्लिज मला सांगा कि काय प्रॉब्लेम आहे का नाहि असेल तर काय करु ते कमी होण्यासाठि

खालच्या बाजुस मुडपतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sameer Kadam पानांच्या खालच्या बाजूने लाल कोळी आहे का ते बघा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sameer Kadam लालकोळी च्या Broad Mite नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा