स्क्लेरोशिनिया खोडकुज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

M

हे जे झाङे आहे याच्या मूळ्या कूजलेल्या आहे .5/6 झाङे आहे .एक झाङ ऊपटून बगीतले तर मूळ कूजलेले होतो.

यासाठी काय ऊपाय करावा.आणि हे झाङ कव्हर होईल का नाही हे पन सांगा.प्लिज हेल्प मी.

1वाईट मतप्रदर्शन
V

Mangesh Pagar झाडाचा फोटो काढून पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

आला का सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mangesh Pagar Stem Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट चि आळवणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

ठिके सर ऊद्याच करतो .पन हे सुकलेले झाङे होतील का प्रेश

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat sir apla no melile ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा