मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

आमची मिरची सध्या आशा प्रकारची होते काय करावं

पाने पिवळी होऊन सर्व गळून चाललेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

अशोक बर्गे बायर च्या फिप्रोनील याचे बाजारातील नाव रिजेंट आहे हे 5 ते 8 मिली ची फवारणी करणे गरजेचे आहे , जेणेकरून त्या व्हायरस चा प्रसार होणार नाही. सोबतच चिकट सापळे लावावेत. आणि 5 ते 6दिवसांनी 2 री फवारणी --- पानांची वाढ होण्या साठी 00-52-34 (30ग्राम) आणि झिंक 20 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन
V

अशोक बर्गे Chilli Thrips आणि भुरीच्या Powdery Mildew of Pepper नियंत्रणासाठी ट्रेसर + नेटिवो चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा