मावा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

मिरची रोपे आहेत उपाय काय

पानांच्या मागे गोचिड सदृश्य हिरवट किड आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pravin Goriwale माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

प्रमाण सांगा सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pravin Goriwale रोगर 1 मिली + असेफेट1 ग्राम प्रति लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा