कलर ढबु आहे 60दिवस झाले आहे.झाडे अशि सोकतात व मरतात
झाडे सोकतात व मरत आहे 9665467217 8080405537
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडे सोकतात व मरत आहे 9665467217 8080405537
झाड सुकने,, आणि मुळाला बुरशी आलीये ,,काळवट वावर आहे
मिरचे ची वाढ होत नाही आहे
चुरडा मुरडा या रोगाची झाडं खूप वाढत आहेत दिवसेंदिवस झाडाच्या संख्या वाढते आहे त्याच्या वरती उपाय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vicky 7488
4 वर्षांपूर्वी
Ashiah Chougale फ्युसॅरियम मर Trichoderma chi आळवणी करा.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ashiah 6
4 वर्षांपूर्वी
काय करायला पाहिजे सर
पंढरीनाथ 41
4 वर्षांपूर्वी
ट्रायकोडर्मा ची ड्रीचींग करा
Vitthhal 4
3 वर्षांपूर्वी
औषध कोनते माराचे
Kokade 0
3 वर्षांपूर्वी
ट्रायकोडर्मा ची ड्रीचींग manje
Sandesh 0
3 वर्षांपूर्वी
Same ashich zade marat aahet aaj tya sathi pratikriya liquid biofungicide che drinching kele aahe farak padel ka