झाडांची पाने पिवळी पडतात आहेत भुरी
इंडेक्स आणि कोपर ची फवारणी केली (as per guide Venkat Pawar Sir) पाना खाली पांढरे ढाग भुरी होती म्हणून दोन दिवसांनी पानाचे रंग पिवळे जाले आहेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याइंडेक्स आणि कोपर ची फवारणी केली (as per guide Venkat Pawar Sir) पाना खाली पांढरे ढाग भुरी होती म्हणून दोन दिवसांनी पानाचे रंग पिवळे जाले आहेत.
हा रोग नियंत्रण करण्यासाठी कोनते औषध वापरावे
भुरी साठी परिणामकारक उपाय सांगा
पाने सुरकुतलेत,वाढ खुंटली आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Yogesh भुरीच्या Powdery Mildew of Pepper उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yogesh 91
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. इंडेक्स ची फवारणी केली आणि 2 दिवसानंतर ऋषभ,माणिक,सदाबहार मिक्रोनुट्रांट ची फवारणी केली त्या मुळे तर पान पिवळी पडत असतील?
Yogesh 91
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मी राहतो , मिर्चीव्यापारांचे फोन नंबर असतील तर द्यावे जेणेकरून मी माज्या परिसरातील माल देऊ शकेल.
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Yogesh वाशी मार्केट च्या पाठवत आहे सचिन पाटील 9892467537 वर्तक साहेब 9223420739
Yogesh 91
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद