झाडाची शेंड्याची पाने मुरडत आहे, thrips चे प्रमाण 0% आहे आधी पण नव्हते,
झाडाच्या खालच्या पानाची कॅनोपी व रुंद पणा खूप छान आहे , फक्त वरतीच शेंड्याला प्रॉब्लेम येत आहे, कृपया मार्गदर्शन करावे. 9822054876
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडाच्या खालच्या पानाची कॅनोपी व रुंद पणा खूप छान आहे , फक्त वरतीच शेंड्याला प्रॉब्लेम येत आहे, कृपया मार्गदर्शन करावे. 9822054876
पानांना फोड येणे व पांढरी पडणे
शेतामध्ये एक एकर Ak47 मिरची आहे,1 वेळ तोळणी,झाली आहे आता झाडाची पाने पिवळी झाली, प्लिज प्लिज उपाय सांगा
पाने पिवळी, पाने गळून पडतात.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Pravin Raut Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या आणि निळे चिकट सापळे लावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vikarm
9
4 वर्षांपूर्वी
स्टिकर टाकून गोमूत्र फवारावे जास्त प्रमाणात
Pravin
172
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर thrips नाहीच ये, Thrips cha स्प्रे मारून काही उपयोग होईल का?