झाडाची पाने वाकडी होत आहेत.झाडची खालची पाणे पीकत आहे.या साठी उपाय सागा
पाने वाकडे होत आहेत.आणि झाडाची मुल थडीसि कालपट दीसत आहेत आणि पाने खालची पीकत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने वाकडे होत आहेत.आणि झाडाची मुल थडीसि कालपट दीसत आहेत आणि पाने खालची पीकत आहेत
अानी कधी lagvad करयाँचि
मिर्ची पिकावर बोकड्या रोग पडलाय.चांगल्या प्रकारे औषद सांगावे..पुर्ण पिकावर पड़लाय..2000 रोप होते..आत्ता मिर्ची लागलेली आहे..
मिरची सडते,आणि झाड शेंड्यापासून काळे पडते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
दता.शिदे लालकोळी च्या Spider Mites नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। 2. दोन तासांनी बोरनियो किंवा ओबेरॉन किंवा आबासिन सारख्या कोळीनाशकची फवारणी करा। 3. बुंधा कुज Foot and Collar Rot च्या नियंत्रणासाठी एलिएट किंवा रिडॉमिल गोल्ड चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!