मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

काही कमतरता असल्यास सांगा

१५ दिवसांचे आहे ४ स्प्रे झाले आहे Actara (sygenta) दोनदा रोगर आणि कराटे कोकडा किंवा घुब डा येऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे कोणत्या फवारण्या आलटून पालटून केल्या पाहिजे . मार्गदर्शन करा प्लीज

1वाईट मतप्रदर्शन
V

Pravin Raut एकदा मेटॅडोर + निमतेल चि फवारणी घ्या। फुलकिडे Chilli Thrips कंट्रोल झाल्या सारखे वाटत नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

Regent 25ml +admire 6gm +nativo 10gm / 10 ltr

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

बरोबर आहे का? 22 दिवसाचा प्लॉट आहे.. वाढ योग्य आहे का.. पानांचा चुराडा मुरडा वाटतो आहे थोडा.. काय काळजी घ्यावी लागेल

चुराडा मुरडा पानांचा...

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची च्या खोडाची साल खातात ..काय उपाय करावा

मिरची च्या खोडाची साल खातात ..काय उपाय करावा

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाची झाडी मुळापासून मर लागल्यासारखी होतायेत आणि व सुकत आहेत आणि वाळून जात आहे मिरचीचे पीक दोन महिन्याचे आहे यावर योग्य उपाय सांगा

मुलांजवळ बुरशीजन्य आजार वर झाड पूर्णपणे सुकणे व वाळणे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा