व्यंकट सर 10 दिवस झाले मिरची लाऊन पण हा उडणारा काळा किडा जात नाही
Actra थिओमिथॉक्स 25% दोनदा वापरले रोगर वापरले तर चालेल का
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याActra थिओमिथॉक्स 25% दोनदा वापरले रोगर वापरले तर चालेल का
पिकास कोणता रोग आहे ?
पान पिवळी पडत आहे. मिरची बारीक आहे. @Venkat Pawar.
पिवळी पाने आणि कमी फुलं आणि ठेपटस चा प्रमाण आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Pravin Raut माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yogesh 31
4 वर्षांपूर्वी
babstin gatale tar calel ka
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Yogesh Kadu हे कीड आहेत आणि बविस्टीन हे बुरशीनाशक आहे त्यामुळे चालणार नाही