भूरी रोग - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

J

पाने पिवळी पडतात आणि झाडाची वाढ नाही होत आहे

पाने पिवळी, पाने गळून पडतात.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Systhane (miclobutanil)१२gm+pottasium bicorbonate ७५ gm पर पंप स्प्रे करा

3वाईट मतप्रदर्शन
V

Jotish Baraskar भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

हे रस शोषण करना रया कोलिचे प्रभाव है प्रोंटों ची फ़वारनी करा

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

ज्वाला मिरची लागवड 5 जानेवारी मधे लागवड केले आहे. .त्याला ड्रिप ने पाणी देत आहोत पाने मुड्पत आहेत. ..अणि रंग जसा दिसावा तेवढा हिरवे नाहि खत अणि फवारणी सुचवा ...पाणी किती दिवसातून किती द्यावा हे पण हवे आहे कृपया सल्ला द्यावे..

रंग बदलने पाने मुड्पने निस्तेज वाटणे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची ची पान सुरकटलेली आहे. त्यावर काय उपचार केले पाहिजे ?

पानांच्या शिरा पिवळ्या रंगाच्या झाल्यात आणि पाने सुरकटलेली आहेत.

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची वरती डाग आलेत....?

मिरची कारपल्या सारखी झालीय

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा