burshine pane ani zade martat
pan sukte ani marte muli pan suktey
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याpan sukte ani marte muli pan suktey
पान सुकून जातात व नंतर पूर्ण झाड वाळतआहे
इंडेक्स आणि कोपर ची फवारणी केली (as per guide Venkat Pawar Sir) पाना खाली पांढरे ढाग भुरी होती म्हणून दोन दिवसांनी पानाचे रंग पिवळे जाले आहेत.
Imidocroprid 17.8 Sl ची फवारणी केली आहे त्रीप्स साठी तर अजुन चांगले औषध कोणते?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Yogesh Bhatate मर Foot and Collar Rot च्या नियंत्रणासाठी एलिएट किंवा रिडॉमिल चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir 4604
4 वर्षांपूर्वी
Aliate (फोसेटील _AL)५०० ml पर एकर ठिबक मधुन सोडा