जाळे बनविणारा कोळी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

Barbadi chya pikavracha rog jat nhi upay sanga

Purn pane lal padt aahe v aaiktch pavt aahe

1वाईट मतप्रदर्शन
U

Roshan Raut इमामेक्टीन बेन्झोएट 5 % 4 ते 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याचे बाजारातील नाव प्रॉकलेम हे आहे .

1वाईट मतप्रदर्शन
V

Roshan Raut फुलकिडे Thrips आणि लालकोळीच्या Spider Mites नियंत्रणासाठी आबासिन + निमतेल चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची वर लिफ कर्ल वायरस आला आहे सुरुवातीला 1 एकरातिल 2 ,4 झाडे या रोगनी ईफ़ेकटेड झाले होते ते मी झाड उपटुन टाकले नंतर चांगल्या दर्जाचे insecticide वापरले आज कटक फवारल्या नंतर 2 दिवस चांगला रिजल्ट येतो आहे आनी आज आणखीन काही झाड असलीच प्लॉट मधे आढळली पुढिल नीयोजन सुचवावे

पाने वरच्या बाजूस मुरडली आहेत चुर्डा मुर्ड़ा रोग आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

सदर मिर्चीच्या झाडाची पाने पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते

सदर मिर्चीच्या झाडाची पाने बारीक व पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते व मिरच्या येत नाहीत

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची चे झाड कशामुळे सुकले आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा