मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

N

झाडाची पाने पिवळी होऊन पडत आहे

झाडाला हलविले की पाने पडत आहे. कारण व उपाय सांगा.मिरची हॅलोपिनो आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Blight of Pepper च्या नियंत्रणासाठी आमिस्टर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

पवार सर नैट्रोजन व मागेंशीम ची कमतरता राहू शकते का. उदयला अमिस्टर टॉप ची फवारणी तर घेणार आहे . ड्रीप मधून काय द्यावे. कृपया मार्गदर्शन करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nandkishor Ragit हो ड्रीप मधून मॅग्नीशियम सल्फेट सोडा

1वाईट मतप्रदर्शन
S

०:५२:३४ ४ kg +magnesium ३kg पर acre drip मधुन सोडा

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा