मीर्ची पिकावर माव्याचा प्रादुर्भाव आहे उपाय सांगा
मीर्ची पिकांची पाने पिवळी पडत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामीर्ची पिकांची पाने पिवळी पडत आहे
पाने वरच्या दिशेने झुकत आहे. तसेच आता खूप झाडांवर त्याचा परिणाम होत आहे.
पानात मध्ये वाकडे होत आहे
टु फोरटीचा इफेकट झाला आहे पानेकोमजली असून फुलगळ झाली आहेउपाय सागा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
कृष्णा सांडुराम डोंगरे माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!सचिन 129
4 वर्षांपूर्वी
बायो ३०३ + निम्न १००००ppm फवारणी करावी दर ८ दिवसांतून कमी खर्चात
Yogesh 31
4 वर्षांपूर्वी
kiti rupayla ahe