मिरची वरील मावा कमी करण्यासाठी उपाययोजना
पाणावरील रसाळ तेलकटपणा कमी करण्यासाठी उपाययोजना व फुले गळती कमी करण्यासाठी उपाययोजना सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाणावरील रसाळ तेलकटपणा कमी करण्यासाठी उपाययोजना व फुले गळती कमी करण्यासाठी उपाययोजना सांगा
Konte phavarni karavi
मिरचीची पाने आखडल्यासारखी झाली आहेत कशामुळे ते कळेनासं झालंय पाने बोकडलेली आहेत की थ्रिप्स ने झाले ते समजेनासे झाले आहे. संपूर्ण प्लॉटमध्ये दोन-तीन झाडे आशी आहेत.
कृपया वरील समस्येवर उपाय काय करता येईल व फवारणी करण्यासाठी कोणते औषध वापरावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
संदिप आव्हाड माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!