जस्तची कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

Mirchiche pane pivle paltat ani galtat

Panancha rang pivla palane

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amolbmaind लक्षण तर Zinc Deficiency सारखे वाटत आहेत। चिलेटेड झिंक ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Thayogreen dreep dware 1.5kg 1ri soda.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

सर मिरची आज 40 दिवसाची झाली शेंड्याची पाणे आकसल्यात आणी कडा करपल्यात दोण दिवसापूर्वी कॅल्शिअम आणी बोराॅनचा स्प्रे घेतला होता तर प्रमाण जास्त झाल्यामूळे झाले की आणखी कशामूळे उपाय सांगा

काही झाडांना याचे प्रमाण जास्त आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

पानं पिवळी पडतात व मान वाकडी होते

मिर्ची 1महिना ची आहे औषध सांगा

ढोबळी मिरची आणि मिरची

पानेवरचा बाजुने मध्ये वळत आहे व मिरची फळात अळी पडत आहे ऊपाय सुचवा

पाने हळु हळु पिवळी पडुन गळुन जातात

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा