आचारी मिरची वरचा शेंडा पुर्ण थांबला आहे, पानाच्या कडा पानाच्या मागील बाजुस वळल्या आहेत, त्यावर मी डायनामाइट फवारले परंतु काहीच फरक आला नाही कृपया🙏 योग्य सल्ला द्या.
पाने पुर्णपणे निस्तेज दिसत आहेत नियंत्रण झाले नाही तर मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पुर्णपणे निस्तेज दिसत आहेत नियंत्रण झाले नाही तर मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते
लवकर उपाय सांगा १० झाड आहे प्लाँट मधी
झाडाच्या खोडाला आणि मुळाला बुरशीसारखं आहे उपाय सांगा
पाने बारीक आणि पिवळसर झालीत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Hanuman Valvi कोळीच्या Broad Mite नियंत्रणासाठी सुमिटोमो बोरनियो ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rajendra
0
4 वर्षांपूर्वी
+1