काळे कटवर्म - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Mirchila kahi tari khat aahe

Mirchila kahi tari khat aahe ky karave lagel

2वाईट मतप्रदर्शन
V

Sundar Asaram Dhekle बहुतेक Black Cutworm आहे। संध्याकाळच्या वेळी क्लोरोपायरीफॉस एकरी 500 मिली सोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

नमस्कार सर मी अमोल मोरे मला मिरची लागवड कराची आहे मला टिप दे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amol More तुम्हाला कशा प्रकारची मिरची लावायची आहे ?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा