मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

ह्या पिकासाठी कोणती फवानी करावी

पानावर लहान आकाराचे छिद्र

1वाईट मतप्रदर्शन
V

Chilli Cercospora Leaf Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Copper oxychloride ३०gm + streptomycin २gm per pump spray Kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

हा प्रकार व्हायरस चा आहे का? असेल तर त्यावर उपाय काय करावे?की थ्रीप्स आहे?

पाने अशी जाड होऊन वर दुमडली आहेत,पिवळी पडू लागली आहेत,अश्या झाडांची संख्या एकूण झाडांच्या 5% आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरचीत भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतोय....त्यासाठी मी मेरिवोन आणि इंडेक्स च्या 2 फवारणी घेतल्या....तरी पण कंट्रोल मध्ये येत नाही.... पानाची गळ जास्त प्रमाणात होत आहे.....नवीन फुटवा येण्यासाठी काही औषध असेल तर ते पण सांगा?

पान पांढरे पडणे.....गळून जाणे....

ढोबळी मिरची आणि मिरची

Kasa mule hotay asa Kay upay asel tr plz sanga ki 100%farak padel

Pane sukali ahet ani pivli padli ahet

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा