टनाशकांमुळे  पाने जळणे (मरणे ) - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

माझ्या शेतात मी मुळा लागवड केलेली आहे । 21 दिवसाचे पीक आहे । पण मी त्यावर कीटक नाशक फवारले आणि त्यामुळे पिकाचे पाने करपल्यासारखी झाले आहेत आता त्यावर के उपाय करावा लागेल

पान भुरकट झाले आहे आणि वाढ खुंटली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pradip Pansare Pesticide Burn च्या नियंत्रणासाठी कॅल्शियम नायट्रेट + युरिया ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Copper oxychloride ३०gm+kasugamycin २०ml per pump spray Kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची या पिकावरील झाडाचे पानं वरील बाजूने असलेले असून झाड निरोगी दिसते कृपया उपाय सांगावा

मिरची लागवड करून साधारणता पंधरा दिवस झाले त्यानंतर काही झाडांवर वरील खंडाळा जवळील पाने सुरकुतलेले असून एका जागेवर गोळा झालेले आहेत त्याच्यावर पर्यायी औषधाचे कोणती फवारणी करावी ते सुचवावे

ढोबळी मिरची आणि मिरची

या मिरची वर कोणता रोग झाला आहे

यासाठी कोणता फवारा घेऊ आणि किती वेळा

ढोबळी मिरची आणि मिरची

पाने पिवळी पडली आहेत व चुरडा मुरडा पडला आहे

चुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा