फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

‌‌‍‌‌पांढरे डाग पानावर पडतात

पानांचा रंग पीवळा पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Sanjay Madhukar Ubale फुलकिडे आहेत डेल्टामेथ्रीन 2.8 % प्रवाही म्हणजेच  याचे बाजारातील नाव डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड आहे हे  10 ते 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवाराणी करावी .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा