मिरचीवरील काकडी मोझाइक विषाणू - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची हे झाडे जास्त प्रमाणात दिसतात काय फवारणी कराव

पानाचा रंग हिरवा आहे पान अकलेली आहेत

3वाईट मतप्रदर्शन
U

सुरज जाधव मिरचीवरील काकडी मोझाइक विषाणू आहे डेल्टामेथ्रीन 2.8 % प्रवाही म्हणजेच  याचे बाजारातील नाव डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड आहे हे  10 ते 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवाराणी करावी .

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

सुरज जाधव एक झाड उपटून सोट मूळ थांबली आहे का किंवा वेटोळी झाली आहे का चेक करा। तुमच्या माहितीसाठी फोटो पाठवत आहे

3वाईट मतप्रदर्शन
D

परफेक्ट आणि ताक फवारणी करा. इतर खराब झाडे उपटून टाकून द्या. परफेक्ट नंतर दोन दिवसानी इमोनोरिच + Rps 76 ची फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन
R

हे सर्व कुठे मिळेल

चांगले मतप्रदर्शन1
V

Venkat Pawar. सोट मूळ थांबली असेल तर काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सुरज जाधव mites ची लक्षणे दिसत आहेत पाऊस झाला आहे का किंवा आभाळ येत आहे का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा