मी पहिल्यांदा ढोबळी मिरची लावली आहे मला काहीच माहिती नाही कृपया मला सहकार्य करावे नाग आळी भरपूर प्रमाणात आहे कुठल्या औषध फवारणी करावी एक महिना झालं मिरची लावून
पानाचा रंग हिरवा आहे कुठे कुठे तर पिवळा प्रमाणात दिसतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग हिरवा आहे कुठे कुठे तर पिवळा प्रमाणात दिसतात
पाने खोपडे व जाड,वाढ कमी पांढरे किडे
मिरची ची पाने आकसा आहे
झाडाचे खलील भागात एक दोन पाने पिवळी पडली
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
सुरज जाधव नाग अळीच्या Leaf Miner Flies नियंत्रणासाठी आबासिन ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yogesh
1
4 वर्षांपूर्वी
Yes
+919284506667
11
4 वर्षांपूर्वी
Fawarni kutali getat bokadya rogala