मावा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

मिरची ची योग्य वाढ होत नाही .

पान आखडणे व फुलं गळणे

3वाईट मतप्रदर्शन
U

Raj Bhange मावा मुळे थायामेथॅक्झोग्राम 25WG हे 2.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . बाजारात हे औषध ऍक्टरा ,तारा आणि निओ या नावाने भेटते. नंतर एकदा 0:52:34 ची फवारणीकरावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Netsurf che stimrich 15 lit pampala 25 ml and bio95 5ml and shet 25 ml favara 6 divsat farak disel

2वाईट मतप्रदर्शन
S

Yasathi Damana47 15ml 15 liter panyat spray karava punha 5 divsani hach spry karava. Purn fresh pane yetil.

3वाईट मतप्रदर्शन
S

मिरची लाल पडते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Patton 25 ml vapara ani sea Power powder 20gm 15ltr panyant bajarat milun jail vaishnavi biotech che

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Patton 25 ml vapara ani sea Power powder 20gm 15ltr panyant bajarat milun jail vaishnavi biotech che

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

आता वालवड लावली तर चालेल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

मिरचीचे रोप मरत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

तुटाळ पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

बोकड्या रोगाला काय करायचं

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

यावर औषध सांगा तसेच बाजारात मिळणाऱ्या औषधाचे नावे सांगा ?

नमस्कार सर यावर उपाय सांगा व बाजारात मिळणाऱ्या औषधाचे नाव सांगा ?

ढोबळी मिरची आणि मिरची

आचारी मिरची वरचा शेंडा पुर्ण थांबला आहे, पानाच्या कडा पानाच्या मागील बाजुस वळल्या आहेत, त्यावर मी डायनामाइट फवारले परंतु काहीच फरक आला नाही कृपया🙏 योग्य सल्ला द्या.

पाने पुर्णपणे निस्तेज दिसत आहेत नियंत्रण झाले नाही तर मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते

ढोबळी मिरची आणि मिरची

🐌 गोगलगाय रात्री 12वाजता कापत आहे. जेविक सेंद्रिय फवारणी सांगा.

पानांचा तुकडा पडतो. मिरची 🌲 झाड कापत आहे.जेविक फवाणी सांगा.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा