मावा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

L

या झाडाला काय झाले आहे उपाय सुचवा?

या मिरचीच्या झाडा ची पाने अशी कशामुळे होत असतील ?

3वाईट मतप्रदर्शन
M

Hi!! Thanks for visiting Plantix community! It looksAfídeo Please check the link to see description of the symptoms and control measures

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Laxman कालेकर व्हायरस आहे . या करिता बायर च्या फिप्रोनील 5-8 मिली ची फवारणी करणे गरजेचे आहे , जेणेकरून त्या व्हायरस चा प्रसार होणार नाही. सोबतच चिकट सापळे लावा + निबोळी अर्क याचा फवारणी मध्ये वापर करावा 4- ५ दिवसांनी 2 री फवारणी पानांची वाढ होण्या साठी 00-52-34 (30ग्राम) आणि झिंक 20 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा