फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

B

ह्या पिकावरील रोग कोणता आहे.

पाने जामीनीकडे झुकली. पाठीमागे कीड दिसत नाही.

1वाईट मतप्रदर्शन
M

Have you noticed Tripes on the leaves?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

लाल पान झाले कपाशी उपाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाची पाने खालील बाजूस तपकिरी रंगाची होत आहेत

पान गळत आहे,फुले पण गळत आहेत उपाय काय करावा

ढोबळी मिरची आणि मिरची

हा कोणता रोग आहे?यावरती औषध काय?

शेंडा करपल्यासारखे वाटते.कुजवा पण जाणवतोय.

ढोबळी मिरची आणि मिरची

सर / मॅडम मिर्ची ला असा प्रॉब्लेम कमीच होत नाही लागवड 02/02/21 ची आहे पहिला स्प्रे ऍक्टरा+निमतेल,नंतर बेनिव्हिया, परत पेगासेस नंतर उलाला नंतर ऍक्टरा+निमतेल +m45, नंतर सोलोमन +बविस्टीन आणि आज असाटाप+Acetamiprid 20% चें स्प्रे घेतलें आहेत तरी सुद्धा 60% प्लॉट असा दिसत आहे काय करावे लागेल सर

बोकडा आलेला आहे खूपच 60%

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा