बोरॉनची  कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

B

Kunti favarni karavi lagel

उपाय सांगा चुराडा मुरडा प्रमाण जास्त झाले आहे

1वाईट मतप्रदर्शन
M

Deficiência de Boro If you click on the blue hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 😊😊😉

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Bapu अधिक माहिती साठी साठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा चुरडामुरडा हा विषाणू जन्य रोग आहे. या वर नियंत्रण नाही पण हा रस शोषणाऱ्या किडी मूळे पसरतो .इमिडा क्लोरोपीड 17.8 S L हे 3 ते 4 मिली आणि निबोळी अर्क 1000 पी पी एम 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .बाजारात हे औषध कॉन्फिडार ,टाटा मिडा या नावाने भेटते.

4वाईट मतप्रदर्शन
G

उपाय सागा या मिरची वरती कोणते औषध वापरावे लागेल

11
S

उपाय सांगा या मिरची वरती कोणते ओषधी वापरावी लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Super conmpidar..15 litar.la 8 ml.nim oil.15 liter.15ml.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Lancer gold favarale tar chalel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Soloman फवारले तर चालेल का

1वाईट मतप्रदर्शन
U

Chapian favara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा