कुकङा झाला आहे...स्ट्राॅग फवारनी सुचवावी..आधी साधी फवारनी झाली आहे..
पाने पिवळी पङुन मोठ्या प्रमानावर दुमङू लागली आहेत..
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पिवळी पङुन मोठ्या प्रमानावर दुमङू लागली आहेत..
पाने वरच्या बाजूस मुरडली आहेत चुर्डा मुर्ड़ा रोग आहे
सर मिरचीचे झाड पिवळे होत आहेत कशाची कमतरता आली ते सांगा त्यावर उपाय पण सांगा
चुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
अमोल फुलकिडे Chilli Thrips आणि लालकोळी चे Broad Mite लक्षण वाटत आहेत। आबासिन किंवा ट्रेसर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dattatreya 13
4 वर्षांपूर्वी
C- 7 +थायरो
अमोल 0
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Abacin च प्रति पंप प्रमान काय घेवू
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
अमोल 10 मिली प्रति 15 लिटर पाणी