मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

कृपया स्प्रे व ड्रीप द्वारे कुठले खाद्य सोडावे हे सुचवा,पीक दोन महिन्याचे झाले.मागील स्प्रे भुरी साठी दिलाय,वातावरण ढगाळ आहे,व प्लॉट ला दररोज 40 मिनिट पाणी मिळत.

हिरवी मिरची,वाण वैशाली

1वाईट मतप्रदर्शन
V

जितेंद्र मधुकर आहेर हे फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी ट्रेसर चि फवारणी घ्या व निळे चिकट सापळे लावा। खत नियोजन मध्ये 12:61:00, कॅल्शियम नायट्रेट + बोरान, माग्नीशियाम सल्फेट आलटून पालटून द्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
C

Rps 76 सोडा व स्प्रये घाया

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा