पानावर पांढरे टिपके पडले आहेत.
पानांवर बोळे पडली आहेत .
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांवर बोळे पडली आहेत .
पांनाना क्षिद्रे पाडत आहे
Panacha kada varchya bajula curl zali ahet
मिर्ची तिखट होत नाही आणि लांब होत नाही. काय फवारावे. लाढ होण्यासाठी काय करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Pattipati 41928
5 वर्षांपूर्वी
Hi Suraj Kalukhe ji, This is damaged by Flea Beetles .For control measures and diagnosis click above green link.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay 11
5 वर्षांपूर्वी
भूरी
अनिल 0
5 वर्षांपूर्वी
अळी आहे
अनिल 0
5 वर्षांपूर्वी
अळी आहे
अनिल 0
5 वर्षांपूर्वी
ट्रेसर चा 7 ml चा फवारा घ्या
Ramesh 57
5 वर्षांपूर्वी
कोराजन फवारा
अनिल 0
5 वर्षांपूर्वी
कोराजन ने मिरची थांबेल बहुतेक
Navnath 6
5 वर्षांपूर्वी
अळी आहे, क्लोर पायरीफॉस व सायपर मेथ्रीन ( ५०५) फवारा
Shailesh 234
5 वर्षांपूर्वी
trizophos cha spray ghya