He kashamule zale aahe
Zadachi juni pane pivli zali aahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याZadachi juni pane pivli zali aahe
Jhad ka Marat ahe Kay karav lagel
मिरचीचे पान विकृत झालेली ,झाडाची वाढ थांबली आहे,अळी आहे पण मुख्य समस्या झाडांची पाने वरच्या बाजूने चुरडली आहे, 7 दिवसाआधी (1)फिप्रोनील40%इमिडक्लोराईड40% असलेला( फटाफट ), (2)xcyte (धरती) (3) कॅनॉन (4)19:19:19 water soluble ही फवारणी केली होती तरी काही फायदा झालेला नाही कृपया काही उपचार असेल तर सांगा
Murjli ahe....pane sukli ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
हे भुरीचा Powdery Mildew प्रदूरभव आहे। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dattatray
31
5 वर्षांपूर्वी
जास्त पाणी किवा कमी प्रमाणात पाणी यामुळे पाणी प्रमाणात सोडावे
Shailesh
234
5 वर्षांपूर्वी
खालून 00:52:34 आणि वरून ट्रीगर प्रो ची फवारणी करा