खोड आणि शेंड्याची कूज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

ढोबळी मिरची लागवडीला 20 दिवस झाले ,, बुरशी आहे

झाड सुकने,, आणि मुळाला बुरशी आलीये ,,काळवट वावर आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Khode हे बुंधा कुज Foot and Collar Rot वाटत आहे। नियंत्रणासाठी कोसईड + व्हॅलीडामायसीन चि आळवणी करा व दोन दिवसांनी एलिएट सोडा

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा