बोरॉनची  कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

रोपाचा शेंडा करपत आहे

रोपाचा शेंडा करपत आहे तसेच नवीन कोंब देखील करपत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

बहुतेक शेंडे मर किंवा Boron Deficiency चे लक्षण वाटत आहे। शेंडेमर च्या नियंत्रणासाठी रोको किंवा करझेट ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा